Patients Review (38)

Chronic reccurent skin complaints of 4 yrs chid recovered with Homoeopathic medicines

Friday , 30-09-2022


मी सौ मंगल रामकृष्ण पवार मला मायग्रेन बीपी यूरी क अॅसीड असे अनेक प्रकारचे त्रास व्हायचे पण मला श्री डॉ राहुल डहाळे देवाप्रमाणे भेटले व माझ्या आजाराचे निदान केले मला आता खुप व्यवस्थित व आनंदी रहाते व त्यांचा स्वभाव खूप समजदार व प्रेमळ आहे मी डॉ ची खूप आभारी आहे डॉकडून अशीच सेवा घडावी ही श्री समर्थ चरणी प्रार्थना धन्यवाद डां साहेब

Friday , 08-04-2022


मी भावेश संजय महाजन, मला हातावर मोस झाले होते. ते खुप विचित्र दिसत होते. ते मी एकदा काढून पण टाकले होते. त्याचा खुप त्रास पण झाला होता. परत त्याच जागेवर मोठे मोस परत आले. मी ते अगरबत्तीने काढले,पण त्या जगी अजुन मोठे मोस परत आले. नंतर मी डॉ. राहुल डहाळे यांच्याकडे होमिओपॅथीक उपचार घेतले. होमिओपॅथीक उपचाराने माझे पुर्णपणे गेले व परत आले नाही. धन्यवाद डॉ राहुल डहाळे! Case Paper no. G-5671

Friday , 08-04-2022


१९/११/२०२१ सौ. सायली भूषण कुलकर्णी, पुणे माझे पती श्री. भूषण यांना डोळ्यांना रांजणवाडी मुळे खूप त्रास होत होता. अनेक उपचार करून देखील त्रास कमी होत नव्हता. तेव्हा मला माझ्या बहिनीकडून डॉ. राहुल डहाळे सरांचा संदर्भ मिळाला. त्यानुसार त्यांच्या सल्ल्याने, मार्गदर्शनाने त्यांचे त्वरित उपचार सुरू केले. थोड्याच दिवसात त्यांना चांगला गुण आला. व माझ्या कुटुंबातील कोणालाही काही त्रास झाल्यास सरांच्या सल्ल्याने गुण येतोच. त्यामुळे आज ते आमच्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर झाले आहेत. आम्ही सर्व त्यांचे मन:पूर्वक आभारी आहोत व भविष्यातही राहणार. धन्यवाद डहाळे सर.

Friday , 19-11-2021

SS Sayali Sayali


Addiction of anti depressants medicine.....

Thursday , 16-09-2021

RR Rahul Rahul


Review on covid

Thursday , 08-07-2021


मी अनिल शहाणे राहाणार नाशिक. मला दोन वर्षांपूर्वी टाच दुखीचा भयानक त्रास होत होता. मी अनेक डॉक्टरांकडे एलिओपेथी उपचार केले परंतू काही फरक पडला नाही. नंतर मी डॉ. डहाळे यांची होमिओपॅथी ची ट्रिटमेंट घेतली आणि 15 दिवसात मला फरक जाणवू लागला.. मी तीन महिने उपचार घेतल्यानंतर माझी टाचदुखी आता पुर्ण बरी झाली आहे... धन्यवाद डॉक्टर....

Tuesday , 06-07-2021

AA Anil Anil


Review from patient on occasion of doctor's day

Saturday , 03-07-2021


Review of a Psoriasis case....

Tuesday , 22-06-2021


Patient on Antidepressants tablets

Monday , 21-06-2021


Psoriasis review....

Sunday , 20-06-2021


covid positive Hrct...15...recovered with support of Homoeopathic medicine

Sunday , 23-05-2021


chronic Uric acid problem solved with support of homoeopathic medicine

Sunday , 23-05-2021


treated anorectal abscess and fistula with homoeopathy

Saturday , 30-01-2021


For Dahale Homeopathic clinic

Sunday , 03-01-2021


skin issue totally cleared....

Wednesday , 23-12-2020


Thyroid enlargement successfully treated by Homoeopathy...

Tuesday , 08-12-2020


Thursday , 26-11-2020


मी दीपक पाटील रा. नाशिक मला स्कीन चा psoriasis चा मागील 2-3 वर्षापुर्वी सुरू झाला. मी डॉ. राहुल डहाळे यांच्याकडे 2 वर्षांपूर्वी ट्रीटमेंट घेतली... माझे सर्व अंग हात पाय मान तळवे सर्व भरले होते डॉ नि मला Homeopathic treatment देऊन आज पूर्ण पणे नॉर्मल केले आहे... तसेच काही दिवसानंतर मला मणक्याचे त्रास होऊ लागला मग मी त्यांना सांगितले. तर त्यांनी त्यावर सुद्धा ट्रीटमेंट देऊन मला एकदम ठणठणीत केले... आज माझे दोनही आजार पूर्णपणे 99%बरे झाले... धन्यवाद डॉ. राहुल...

Friday , 16-10-2020

DDDD Dr. Dipak Dr. Dipak


Chalisgaon and Gudhe around 20-25 villages connected and Dr. Rahu is one of the best homeopathy treatment practitioner available in this area. Based on real time true reviews shows his treatment is excellent and cured many patients. I have experience about my health issues and found I am good now after taking his treatment. Thank You Dr. Rahul Dahale and Dahale homeopathy clinics.

Saturday , 10-10-2020

VV Vilas Vilas


Mansik aajar

Friday , 09-10-2020


रक्ताची गाठ बरी झली

Friday , 09-10-2020


घाशाचा त्रास कमि झला

Friday , 09-10-2020


साधुपिंडत खडे

Friday , 09-10-2020


आजारावर अचूक इलाज

Friday , 09-10-2020


अ‍ॅसिडीटी चा समस्या सोडावली

Friday , 09-10-2020


Sardicha tras kmi zala

Friday , 09-10-2020


सोरायसिस

Friday , 09-10-2020


कुरूप

Friday , 09-10-2020


Allergic

Friday , 09-10-2020


Good treatment

Friday , 09-10-2020


डोके दुखी

Friday , 09-10-2020


Allergic cold

Friday , 09-10-2020


kurup bre zale

Friday , 09-10-2020


Asthama

Friday , 09-10-2020


मानशिक तनाव

Friday , 09-10-2020


मला जेवतांना कांदा खाल्ल्यावर तोंड येत असे.

Wednesday , 07-10-2020


हातावरचे डाग गेले

Wednesday , 07-10-2020